रत्नागिरी दि.16:- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार 17 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 06.15 वाजता भिरवंडे जि. सिंधुदूर्ग येथून शासकीय वाहनाने रत्नागिरीकडे प्रयाण (मार्ग- कणकवली-राजापूर-लांजा-पाली हातखंबा- रत्नागिरी). रात्रौ 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन, राखीव व मुक्काम
शुक्रवार, 18 फेब्रुवारी, 2022 रोजी सकाळी 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथून शासकीय वाहनाने गणपतीपुळे कडे प्रयाण. सकाळी 09.15 वाजता गणपतीपुळे देवस्थान येथे अभिषेक व गणेश दर्शन. सकाळी 09.45 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सकाळी 10.30 ते 11.15 वाजता राष्ट्रीय कांग्रेस पक्षाच्या पदाधिकारी/कार्यकर्तासमवेत चर्चा. (स्थळ: शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी). सकाळी 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथून शासकीय वाहनाने काँग्रेस भवन, रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओ.बी.सी. विभागातर्फे आयोजित रॅलीसाठी उपस्थिती. (स्थळ : काँग्रेस भवन, रत्नागिरी). दुपारी 1.15 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. दुपारी 2.00 वा. शासकीय वाहनाने चिपळूणकडे प्रयाण. दुपारी 03.45 वाजता शासकीय विश्रामगृह चिपळूण येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4.00 वाजता पिंपळी, चिपळूणकडे प्रयाण. सायंकाळी 04.15 वाजता मे.वाशिष्ठी डेअरी आणि मिल्क प्रॉडक्टस दुग्धप्रकल्पाच्या इटीपी प्लांटचे भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: मौजे पिंपळी चिपळूण). सायंकाळी 5.30 वाजता शासकीय विश्रामगृह चिपळूण येथे आगमन व राखीव. सायंकाळी 6.00 वाजता चिपळूण येथून मुंबईकडे प्रयाण.
Free Reporter Training

Certified & full Corse Residential & Onlin e
Home
/
रत्नागिरी
/
राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार १८ फेब्रुवारीला रत्नागिरी दौ-यावर
-
Blogger Comment
-
Facebook Comment
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा