चिपळूण:
कळंबस्ते गमरेवाडी येथे रेल्वेच्या धडकेत एकजण ठार
झाल्याची घटना 6 जानेवारी रोजी दुपारी पावणे दोन
वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, सुनील सिताराम भुवड (35, कळंबस्ते
वरचीवाडी, चिपळूण) हा दारुच्या नशेत कळंबस्ते ते
गमरेवाडीच्या रेल्वे ट्रकवरील टपरीवरुन चालत जात
होता. यावेळी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या
मालवाहू ट्रेनची धडक लागली. त्यातच त्याचा मृत्यू
झाला. याबाबतचीमाहिती यशवंत भुवड (64, चिपळूण)
यांनी पोलीस स्थानकात दिली.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा