संगमेश्वर , चिपळूण विधानसभा मतदार संघातील व रत्नागिरी जिल्हातील सर्व तालुक्यातील या ग्रुप वरील सर्व सदस्यांना विनंती आहे की शुक्रवार दिनांक १८फेबुवारी रोजी रत्नागिरी येथे ओबीसी च्या न्याय हक्का साठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा मा आम नाना भाऊ पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मंत्री विजयजी वडट्टीवार ,मंत्री सुनिल जी केदार , भानुदास माळी अध्यक्ष ओबीसी विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस , अविनाश लाड अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा काँग्रेस आणि पक्षाचे सर्व तालुका अध्यक्ष , सेल , विभाग , महिला , युवक ,एनएसयुआय च्या सर्व स्त्री पुरुष यांचे नेतृत्वा खाली मोर्चा आहे .आपणा सर्वांचे समाजातील सर्व समाजांना न्याय मिळवून देण्याचे कर्तव्य आहेच त्या मुळेच काँग्रेस पक्ष संघटन बळकट होणार आहे त्या मुळे पक्षातील सर्वच समाजाच्या , धर्माच्या कार्यकर्ता नी नेत्यांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे अशी विनंती मी स्वःहा अशोकराव जाधव ऊपाध्यक्ष , प्रवक्ते म्हणून सर्वांना करीत आहे .
धन्यवाद
आ_ अशोकराव जाधव .
दिनांक _ १६ / ०२/ २०२२.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा