माजी खासदार हुसैन दलवाई व माजी आमदार हुस्नबानू खलिफेंनी दिली ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या कार्यालयाला सदिच्छा भेट
मौलाना आझाद विचार मंचचे अध्यक्ष, माजी खासदार व महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसैन दलवाई, माजी विधान परिषद आमदार, महाराष्ट्र काँग्रेसच्या सरचिटणीस ॲड. हुस्नबानु खलिफे, कॉंग्रेस नेते इब्राहिम दलवाई, प्राध्यापक सोनवणे यांनी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या चर्मालय परिसरातील रत्नागिरी जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी खासदार दलवाई यांनी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन यांचेशी ओबीसीच्या प्रश्नाबाबत चर्चा केली.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा