रत्नागिरी- राजापूर तालुका विज्ञान शिक्षक मंडळाच्या राजापूर तालुका कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष रवींद्र इनामदार यांनी जाहीर केली. तालुका विज्ञान मंडळाच्या अध्यक्षपदी राजाभाऊ मुंढे यांची तर सचिवपदी सुभाष कुंभार यांची निवड करण्यात आली आहे.
राजापूर तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-
उपाध्यक्ष- डी.एस.शिंदे,यू.बी.मुजावर
सहकार्यवाह- एस.एच.पाटील,कोषाध्यक्ष- एस.डी.देसाई ,सदस्य- एस.आर.सोकावणे,आर व्ही जानकर,एस.एन.सवदे,पी.पी.गोसावी,एस.डी.ढोबळे,एस.डी.बनगर,आर.आर. एकल, ए.एम.मुणगेकर,डी.एम.रक्ताडे,तहीर कपटहाल,बी.एच.नानगुरे, सौ.पल्लवी सावंत, एस.डी.कदम यांची निवड करण्यात आली.
तालुका कार्यकारणीला जिल्हाध्यक्ष रवींद्र इनामदार, कार्यवाह प्रभाकर सनगरे सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा