*शिक्षक सेनेच्या मागणीला यश*
शिक्षक सेनेने शाळेच्या बदलत्या वेळेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समन्वय समिती मार्फत निवेदन दिले होते.
शाळेची वेळ 7 ते 12.30 करण्याचे पत्र देण्यात आले आहे. मात्र उन्हाळा तीव्र असल्याने शाळेची वेळ ही 7.30 ते 11.30 हीच योग्य आहे.
सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर, प्रवीण किणे, सुरेंद्र रनसे व सर्व पदाधिकारी यानी यासाठी प्रयत्न केले
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा