*⛳फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या (बलिदान मास) ⛳*
*स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे धाकटे बंधू डॉ नारायण दा. सावरकर यांचे सख्खे नातू श्री सात्यकी अशोक सावरकर यांच्या उपस्थितीत दि. ०२/०३/२०२२ रोजी रत्नागिरी मध्ये धर्मवीर बलिदान मास ला प्रारंभ करण्यात आला.*
ज्या गावात सूर्य उगवतो त्या गावातील प्रत्येक हिंदूंनी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास कडव्या निष्ठेने पाळावा.
धर्मवीर संभाजी महाराज होते म्हणून आज आपण आहोत. याची जाणीव ठेवून बहुसंख्य हिंदुनी या उपक्रमात सहभागी व्हावे..असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी तर्फे करत आहोत.
फाल्गुन शु.प्रतिपदा ते फाल्गुन (मृत्युन्जय अमावस्या)
दिनांक ०२ मार्च २०२२ ते ०१ एप्रिल २०२२
*स्थळ : मारूती मंदिर सर्कल, रत्नागिरी.*
*वेळ : सायंकाळी ७.५० वाजता*
*श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी*
संपर्क : राकेश नलावडे - ९८२२७०६९२३
अमेय पाडावे - ७८८७३१५११५
यश डोंगरे - ९०११३३४९२१
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा