रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत विस्तारीकरण बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड.अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार ह्यांच्या उपस्थितीत (दूरदृश्यप्रणालीद्वारे) आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ह्यांच्या हस्ते संपन्न
रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत विस्तारीकरण बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड.अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार ह्यांच्या उपस्थितीत (दूरदृश्यप्रणालीद्वारे) आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यासमयी माजी पालकमंत्री तथा गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव, चिपळूणचे आमदार शेखर निकम, राजापूरचे आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी डॉक्टर बी.एन.पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. स्वरूपा साळवी, समाज कल्याण सभापती परशुराम कदम, राजेंद्र महाडिक, रचना महाडिक, आदींसह जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा