*श्री शिवछत्रपतींच्या ३२ मण सुवर्ण सिंहासनासाठी निधी अर्पण*
किल्ले रायगडावर पुर्नसंस्थापन होणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासनासाठी रत्नागिरीतील नामांकित एस.एस कम्युनिकेशन चे मॅनेजर *श्री. सुशांत आण्णासो वडगावे* राहणार कसोप (मुळ इचलकरंजी) यांनी जन्मदिवसाचे औचित्य साधून *रुपये ५,५५५/-(पाच हजार पाचशे पंचावन्न)* चा सुवर्ण सिंहासन निधी बँक खात्यात जमा करून आपले धर्मकर्तव्य पार पाडले
_हे सिंहासन शिवछत्रपतींचे,_
_हे सिंहासन हिंदवी स्वराज्य स्वप्नपूर्तीचे,_
_हे सिंहासन हिंदूंच्या राजाचे,_
_हे सिंहासन सामान्य रयतेचे,_
_हे सिंहासन अवघ्या भारतभूचे,_
तेच सिंहासन पुन्हा उभ करायचे,
समस्त हिंदूंच्या सहकार्याने !!
हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन पुर्न:संस्थापना न्यास
*|| श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ||*
रत्नागिरी
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा